अन्नदानासारखे पुण्य नाही आणि अन्नदानात लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसारखे काम नाही, असे म्हटले तर ते सार्थच ठरेल. एवढ्या मोठ्या अन्नदानातून हजारो भुकेले, तहानलेले दुर्बल गोरगरीब आज लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आपले पोट भरताहेत, नव्हे तर यातील हजारोंना दररोज जेवणाचे डबे घरपोच पोहोचविले जातात.
#LokmangalAnnapurnaYojna #LokmangalFoundation #Charity #Cause #Solapur

24 likes  0 comments

Share Share Share


Lokmangal FoundationLokmangal Foundation