लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम अंतर्गत, आजवर दोन हजारांहून अधिक इच्छूक वधू-वरांच्या वैवाहिक जीवनाला प्रत्यक्षात सुरुवात करून दिली आहे. हजारो नवविवाहित जोडप्यांना विवाहासाठी एकत्रित आणून प्रशस्त जागेवर सहभागी जोडप्यांना लग्नापोषाखापासून, साग्रसंगीत लग्नकार्य व भोजन समारंभापर्यंतचे सर्व विधी व कार्ये लोकमंगलच्या वतीने केली जातात. गेल्या दशकात लोकमंगलच्या वतीने अशाप्रकारे सुमारे एक हजार विवाह पार पडले आहेत.
#LokmangalFoundation #Charity #Cause #Marriage #Solapur

22 likes  0 comments

Share Share Share


Lokmangal FoundationLokmangal Foundation