Lokmangal Foundation

Lokmangal Foundation Follow

Lokmangal Foundation is a Registered Charitable Trust, operating across a broad landscape of social causes.

http://www.lokmangalfoundation.com/

127 Followers  83 Follow

Share Share Share

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आजच्या दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन!!! 🙏
गावागावातील पाणीसाठयाची भूजल पातळी वाढवणे, उपलब्ध जलस्त्रोतांमधील गाळ काढून ते वापरण्यायोग्य बनविणे, नवीन कालवे खोदणे इत्यादी विविध कामे या योजनेद्वारे केली जातात. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, या विचारातून लोकमंगलने जलसंवर्धनासाठी उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. #waterday #waterday2019 #savewater #lokmangalfoundation #donate #ngo #nongovernmentorganization
सकस, पौष्टिक आणि पुरेसे अन्न हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र वयोमानाने आपल्या उदरनिर्वाहाची सोय करू न शकणार्या, वृद्धांना लोकमंगलच्या #अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दोन वेळेचा जेवणाचा डबा घरपोच पोहचवला जातो. आमच्या या लोकोपयोगी कार्यात आपणही योगदान द्या. आपली एक मदत एका वृद्धाच्या दोन वेळेची भूक भागवेल...🙏🙂
अधिक माहितीसाठी भेट द्या.👇
www.lokmangalfoundation.com
.
.
.
#lokmangal #lokmangalfoundation #charity #annapura #foodforneedy #fooddonation #food #marathi #marathipost #maharashtra #donation #contribute #india #charityindia #charitymaharashtra #donate #donateindia
आजचे हे भीषण वास्तव आहे की समाजातील अनेक नागरिकांना रोजचे पोटभर जेवणही मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शारीरिकदृष्ट्या अपंग, निराधार ज्येष्ठ नागरिकांना #लोकमंगल_अन्नपूर्णा योजनेद्वारे दिवसातून दोन वेळा सकस व ताजे जेवण घरपोच पुरविले जाते. लोकमंगलच्या या कार्यास आपणही हातभार लावू शकता. #आमच्यासह_जोडले_जा.
✔अधिक महितीसाठी येथे भेट द्या - www.lokmangalfoundation.com
✔अथवा संपर्क करा - 9028775590
.
.
.
#lokmangal #lokmangalfoundation #charity #annapura #foodforneedy #fooddonation #food #marathi #marathipost #maharashtra #donation #contribute #india #charityindia #charitymaharashtra
#shivray #marathi #shivjayanti
.
#lokmangal #charity
लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम अंतर्गत, आजवर दोन हजारांहून अधिक इच्छूक वधू-वरांच्या वैवाहिक जीवनाला प्रत्यक्षात सुरुवात करून दिली आहे. हजारो नवविवाहित जोडप्यांना विवाहासाठी एकत्रित आणून प्रशस्त जागेवर सहभागी जोडप्यांना लग्नापोषाखापासून, साग्रसंगीत लग्नकार्य व भोजन समारंभापर्यंतचे सर्व विधी व कार्ये लोकमंगलच्या वतीने केली जातात. गेल्या दशकात लोकमंगलच्या वतीने अशाप्रकारे सुमारे एक हजार विवाह पार पडले आहेत.
#LokmangalFoundation #Charity #Cause #Marriage #Solapur
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेच्या तिरंग्याला त्रिवार सलाम 🙏
#HappyRepublicDay #LokmangalFoundation
अन्नदानासारखे पुण्य नाही आणि अन्नदानात लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसारखे काम नाही, असे म्हटले तर ते सार्थच ठरेल. एवढ्या मोठ्या अन्नदानातून हजारो भुकेले, तहानलेले दुर्बल गोरगरीब आज लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आपले पोट भरताहेत, नव्हे तर यातील हजारोंना दररोज जेवणाचे डबे घरपोच पोहोचविले जातात. 
#LokmangalAnnapurnaYojna #LokmangalFoundation #Charity #Cause #Solapur
हजारो भुकेलेल्यांना दररोज घरपोच किंवा ठिकठिकाणी हातोहात मोफत जेवणाच्या डब्यांबरोबरंच गावागावातील हजारो बेरोजगार, गरजू, होतकरु महिलांच्या हातांना उद्योग निर्माण करून देण्याचे काम लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राबविले जाते.
#AnnapurnaYojna #LokmangalMultistate #SocialCause #CharitableTrust #Solapur
सेवेचा वसा आणि वारसा लोकमंगल फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच जिल्हा, तालुका, गाव-वाडी वस्तीतील शेवटच्या दुर्बल, गोरगरिब समाजघटकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वांगीण ध्येय उद्दिष्ट म्हणजे लोकमंगल फाऊंडेशन. लोकमंगल अन्नपूर्णा योजना, लोकमंगल विद्यादान योजना(लोटस), लोकमंगल जलसंधारण कार्यक्रम, लोकमंगल मोफत सामुदायिक विवाह सोहळा, लोकमंगल आरोग्य योजना.. यासारख्या लोकाभिमुख सक्रिय सामाजिक योजनांच्या माध्यमातून हे कार्य अखंड सुरु आहे. अधिक माहितीसाठी/डोनेशनसाठी संपर्क : 9823704070
#LokmangalFoundation #CharitableTrust #SocialCause #Solapur
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#MakarSankranti #LokmangalFoundation
@reliancefoundation 
@ratantata_