Sony मराठी

Sony मराठी Follow

तुमची साद, आमचा प्रतिसाद!
नवीन मराठी वाहिनी तुमच्या भेटीला.

https://youtu.be/2pUWyTX9MOU

49,612 Followers  97 Follow

Share Share Share

आम्ही येतोय!
तुम्ही तयार आहात ना?
मी तुझीच रे आणि एक होती राजकन्या चा महासंगम एपिसोड
आज संध्याकाळी 7 वाजता. फक्त सोनी मराठीवर.

#मीतुझीचरे । #MeTuzichRe
#एकहोतीराजकन्या | #EkHotiRajakanya
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
तुम्हाला तुमचं नाव टीव्हीवर बघायचंय?
तसेच जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान द्यायचंय?
तर मग जिजामातांच्या कार्याचे वर्णन करणारी तुमच्या शब्दातील एक ओळ
आम्हाला कमेंट्समध्ये पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षीसं!
*नियम व अटी लागू

#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata 
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
स्वबळावर डोंगर फोडून अनेक गावांना जोडणारे
राजाराम भापकर आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
मदतीचा हात देणारे मकरंद अनासपुरे अशी ही कर्मवीरांची जोडी
येत आहे कोण होणार करोडपतीच्या 'कर्मवीर विशेष' भागात!
गुरुवारी रात्री 8.30 वाजता,
फक्त सोनी मराठीवर!

#JagnaBadalta
#कोणहोणारकरोडपती | #KonHonaarCrorepati
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
स्वराज्याचा भार समर्थपणे पेलणाऱ्या
एक असामान्य प्रशासक म्हणजे जिजामाता...
अश्या कणखर व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी घेऊन येत आहोत
आज संध्याकाळी 5 वाजता #SwarajyaJananiJijamata सन्मानगीत Contest!
त्यासाठी Sony मराठीच्या पेजवर tune in राहा.
#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी आणि आशीर्वादांनी होत आहे
अभूतपूर्व प्रवासाची सुरुवात!
पाहायला विसरू नका 'स्वराज्यजननी जिजामाता'
19 ऑगस्टपासून फक्त सोनी मराठीवर!

#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
कोणताही प्रसंग आला तरी खचून न जाता
त्याच्याशी सकारात्मकतेने सामना करून स्पर्धकांनी
दिली सर्वांसाठी एक शिकवण!
बघायाला विसरू नका 'कोण होणार करोडपती'
सोमवार ते गुरुवार, रात्री 8.30 वाजता,
फक्त सोनी मराठीवर!

#JagnaBadalta
#कोणहोणारकरोडपती | #KonHonaarCrorepati
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
जयदत्तला भेटायला येताय ना?
उद्या दुपारी 12.30 वाजता.
#मीतुझीचरे । #MeTuzichRe
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati

#Repost @sangramsalvi
• • • • • •
Don’t miss my Instagram live on Monday 15th July at 12:30 pm 🕧 .
.
@sonymarathi @khwabeeda_amruta
निग्रह, नितीमत्ता, निर्भिडता यांचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी जिजामाता...
उद्या सुरू होणाऱ्या #SwarajyaJananiJijamata सन्मानगीत Contest मध्ये सहभागी व्हा.
या स्रीशक्तीचं वर्णन एका ओळीत करा आणि आकर्षक बक्षिसं तसेच सन्मानगीतासाठी तुमचं योगदान देण्याची संधी जिंका.
#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
अवघ्या महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वप्नं दाखवणाऱ्या जिजामाता म्हणजे,
निग्रही, नितीमंत, प्रजाहितदक्ष राजमाता.
त्यांचं एका ओळीत वर्णन करून
त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेऊन येत आहोत
#SwarajyaJananiJijamata सन्मानगीत Contest च्या माध्यमातून केवळ 2 दिवसांत.

#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
मंजिरी आणि शौनकमध्ये फूट पाडण्यात,
देवयानी यशस्वी होईल का?
बघायला विसरू नका, ती फुलराणी.
सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता. #तीफुलराणी | #TiFulrani
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
कार्तिकला परत मिळवण्याचं उत्तराचं कारस्थान,
श्रुतीच्या लक्षात येईल?
बघायला विसरू नका, सारे तुझ्याचसाठी,
सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता.
#सारेतुझ्याचसाठी | #SareTuzyachsathi
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
झुगारून गुलामगिरीचे पाश
ज्यांनी घडविले स्वराज्य 
त्या जिजामातां विषयीची तुमची भावना शब्दात मांडू शकता?
तर मग घेऊन येत आहोत तुमच्यासाठी #SwarajyaJananiJijamata सन्मानगीत Contest फक्त 2 दिवसांत

#स्वराज्यजननीजिजामाता |#SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati