Subodh Bhave

Subodh Bhave Follow

Actor & Filmmaker working primarily in Marathi Films, Theatre and Television.

http://bit.ly/ADKG-LalyaOfficialSong

326,785 Followers  136 Follow

Share Share Share

आपण नतमस्तक व्हावं आणि आशीर्वाद मागावा.....
आज छत्रपति संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं.
त्यांनीं घडवलेल्या महाराष्ट्रात शांतता आणि एकोपा रहावा,शेतकरी बांधवांना आणि येथील नागरिकांना आनंदानी जगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांच्या अंगी येवो असा आशीर्वाद मागितला.
जय भवानी,जय शिवराय,जय शंभुराजे 
जय महाराष्ट्र
तुला पाहतो मी...😋😋😁
तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने ह्या आठवड्यात घाणेकर चे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मिळून ६००० शोज
याचं संपूर्ण यश मराठी प्रेक्षक म्हणून तुमचं🙌🙌🙌👏👏👏 @viacom18marathi 
@nikhil.sane.official 
@unbollywood 
@oakprasad 
@parashuramivaidehi 
@sonalikul 
@sumeetraghvan 
@vfxwaala
लोक्या अर्थात लोकेश गुप्ते 
माझा कॉलेज मधला घट्ट मित्र.
एक उत्तम अभिनेता.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने त्याच दिग्दर्शक होण्याचं स्वप्नं पूर्ण होतंय.
पालकांना पुन्हा एकदा आपल्या पाल्यांशी जोडणारा आणि अस्वस्थ करणारा असा हा सिनेमा पाहायलाच हवा.
सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा
आजपासून सिनेमागृहात

@lokesh_vijay_gupte
@chaitrali_lokesh_gupte
मला खात्री आहे की मराठी प्रेक्षकांची सिनेमाशी नाळ जोडण्यात संपूर्ण टीम यशस्वी होईल...
एका अनुभवा साठी सज्ज व्हा
आजपासून सिनेमा गृहात
सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा

@zeestudiosmarathi
#mangeshkulkarni
@meashwin
@nagraj_manjule 
@deepti.devi
अप्रतिम भारतीय पोशाख
घाणेकर च्या सांगली  प्रीमिअर साठी 
By

#kriyanshcouture designer boutique
( men's & women's apparels  customization) baner 
@kriyanshcouture @mayuree_mohoal @nehamodagidake
1st pic from my new phone.(Google Pixel 3XL)
आपल्या सर्वांचं आयुष्य असच टवटवीत असावं.
मोरया
बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा

@manjirisbhave
कळत नकळत कुठलाही अभिनेता त्याच्या दिग्दर्शकाला फॉलो करत असतो.
"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" साठी आम्ही सगळ्यांनी आमच्या दिग्दर्शकाला फॉलो केलं.
आमचं काम आवडला असेल तर त्याच संपूर्ण श्रेय आमचा दिग्दर्शक "अभिजीत देशपांडे" याचं.
#anidrkashinathghanekar  In theatres 
@viacom18marathi 
@nikhil.sane.official 
@unbollywood
१२ Nov २०१५ 
आज ३ वर्ष झाली....
खूप प्रेम दिलं,खूप विश्वास दिला.
सर्वांना संगीतमय शुभेच्छा.
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आमच्या संपूर्ण टीम कडून महाराष्ट्रातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद...
Attire specially designed by @kritikapretandcouture for day 1/day 2 premier of Dr. Kashinath Ghanekar. Thank you @kritikapretandcouture for this wonderful outfit.