Vhaan-The Ethnic Craft

Vhaan-The Ethnic Craft Follow

Empowering #craftsman by evolving the #craft, #handmade #ethniccraft.
best Range of #kolhapurichappal for #men and #women.
whatsapp 9820224953

https://www.vhaan.in/

1,316 Followers  1,928 Follow

Share Share Share

T shape is one of the favorite shape in #kolhapurichappal.
so here is the_ "5 VENI BELT THICK LEATHER T SHAPE HEAVY KOLHAPURI CHAPPAL FOR MEN"

COD is available.
#Free #shipping all over India.

Visit website: https://vhaan.in
Or WhatsApp on 9820224953
This is #love 
#smile #testimonials #our #happycustomer #feedback #photooftheday #customer #customerexperience #customersfeedback #perfect #thankyou
Enjoy the #Royal #Ethnic #craft that we have hand made for your special day:
"#Handmade Authentic Dark Brown #Leather #Kolhapuri Chappal for #Men"

#COD is available.
#Free #shipping all over #India. "Link in bio"  to visit our website
Or WhatsApp on 9820224953
Divided by district united by vhaan...
#Craftsman sending #vhaan from all over maharashtra...
HANDCRAFTED SPECIAL ROYAL DESIGNED MAHARAJA KOLHAPURI CHAPPAL FOR MEN WITH UNIQUE SHAPE AND DESIGN
KHAS GANDHI CHAPPAL FOR WOMEN 
Unique and Comfortable kolhapuri chappal with a nice grip

COD is available 
Free shopping all over india .

Visit website : https://vhaan.in
Or whatsapp on 9820224953

Vhaan - Best For Ethnic #Vhaan #gandhichappal #kolhapuri #handmade #kolhapurichappals #kolhapurilovers #fashionista #designershoes #ladies #footwears #ladiesfootwear #india #madeinindia #indianswag #mumbai #pune #kolhapur #solapur #benglore #nagpur #southindia
#happiness #testimonial #smile

आत्ताच मिळालेत. तेही डबल.
एका चांभारानं सुताराला दिलेले.
मुंबईत कालाघोडा फेस्टिव्हल मधे पहिल्यांदा भेटला. साजुक दिसणारा पण डामच्या. बोलायला य गोड. सुतार असो वा चांभार वेळेत काम न करणं हा आमचा पहीला नियम आणि गुण. त्याला काटेकोरपणं जागून फक्त चारसहा महिन्यात Bhushan Kamble न पाठवल्या माझ्या खास आवडीची अन डिझाईनची वहाणं.
....उशीर झाला असला तरी जोडे पाहुन दिल खुष.
प्रत्येक पावली आठवण तुझी.
शुभेच्छा रे .
लवकरच जमेल " जोडी " ❤️
- सुहास एकबोटे सर
#बुरशी
तर अशी घ्या तुमच्या आवडत्या कोल्हापूरची काळजी
#उपाय : 
१.जोड फेकायचा विचार मनातून काढून टाका 
२.इतक्या दिवस न वापरल्याने जोड चामड कडक झालं असणार जरा काळजी करू नका ते हि अपेक्षित वागून आहे त्याची त्यात वर बुरशी लागली आहे .
३.साधारण कोरडा(ओला नसलेला ) कपडा घ्या खरबरीत असेल तर अजून उत्तम वरवर जमलेला बुरशीचा थर झाडा आणि जोड पुसून घ्या .
४.जोड आता व्यवस्थित पुसून घ्या बुरशी सगळी साफ व्हायला हवी  Expert हवा असल्यास कोपर्यावरच्या चांभाराकडे गेलात तरी चालेल 
५.आता कापड टोकाला अगदी थोड पाण्यात भिजवून चप्पल पुसून घ्या 
बुरशी साफ होईल 
६, आता मस्तपैकी एका वाटीत घरात  उपलब्ध असेल ते तेल घ्या (केवळ माहितीसाठी आधी डीजेल सुद्धा लावल जायचं ) छान चपलेला मसाज करा चोपल तरी चालेल , एखादा तास तेल मुरु द्याव(रात्रभर ठेवल तर उत्तम )  चामड नरम पडेल मग मस्त वापरायला सुरुवात करावी . (#टीप : जोड  रोज वापरत चला ठेवून ठेवून चमड कडक होत आणि दमटपणामुळे बुरशी धरते .)
#वहाण #कोल्हापुरी
#instagram #tips #tip #instagood
#बुरशी 
खर तर बरेच जण चामड्याला बुरशी लागल्यावर घाबरतात चिडतात जोड खराब झाला असे समजतात पण असं काहीच नसतं खरंतर एक प्रकारे बुरशी लागणं हे चामड जिवंत असण्याचे लक्षण आहे हा म्हणजे उगाच त्यामुळे चामड्याला बुरशी लागायची वाट पाहायचं कारण नाही, सहसा चामड्याच्या चपलांना पावसाळ्यात बुरशी लागते कारण पावसाळ्यात बाहेर पाणी असल्याने कोल्हापुरीचा वापर कमी होतो घरातली ती जोड एका ठिकाणी पडून राहते आणि तिच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच वेळी मग हवेतल्या दमटपणामुळे आणि आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्या चामड्यावर बुरशी धरते , जे चामडं ऑरगॅनिक असत म्हणजे यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते त्याला अधिक सहजतेने बुरशी लागते ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तर अशावेळी घाबरण्याचे काही कारण नाही. #vhaan #kolhapurichappal
त्या बेण्याला इथ tag करा
#vhaan #weddingseason #wedding #weddingfootwear #indianwedding #indianfootwear #marriage #prewedding #weddingstyle #wedding #weddingday #weddingphotography #bride #weddings #weddingideas #weddingparty #weddingphoto #groom #instawedding #weddingplanning
#vhaan #kolhapuri #kolhapurichappal #memento #mememachine #memelife #memes #meme #memesdaily #funny #memelord #memer #funnymemes #memestagram #edgymemes #lol #memepage #memez #memed #memestar #memesrlife #memeteam #haha #memeaccount #memebox #memebase #memeo #memestgram #comedy
New design and new innovation