Wayam Magazine

Wayam Magazine Follow

मुलांना वाचण्यासाठी वैविध्यपूर्ण असा ऐवज अंकात आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात.

http://wayam.in/

59 Followers  4 Follow

Share Share Share

दिवाळी अंक प्रतिक्रिया स्पर्धा - विजेते 'वयम्' दिवाळी अंकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 'वयम्' दिवाळी अंक प्रतिक्रिया स्पर्धेसाठी मोठा गट (पालक) व लहान गट (विद्यार्थी ) या दोन्ही गटांतील अनेकांनी प्रतिक्रिया पाठवल्या. .
.
दोन्ही गटांतील प्रत्येकी ३ प्रतिक्रिया आम्ही 'बक्षीसपात्र' म्हणून निवडल्या आहेत. या विजेत्यांचा प्रतिक्रिया पुढील अंकात प्रसिद्ध होतील. सर्व सहभागींचे आभार !
.
#wayam #competition
#diwaliank #result #congratulations #happy
'वयम्' कडून तुम्हां सर्वांना "मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! "

दिवस संक्रांतीचा 
मधुर वाणीचा 
रंग उडत्या पतंगाचा 
बंध दाटत्या नात्यांचा 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
#sankrant #happymakarsankrant #wayam #til #tilgul #tilgulghyagodgodbola #kidsmagazine
४ थी ते १० वीच्या मुलांसाठी स्पर्धा... !!!!! ट्यूशन क्लासला जाण्याची आवश्यकता खरोखरच असते का?
मुलांनो, तुमचं मत काय?

#wayam #competition #spardha
#reading
IPH आणि 'वयम्’तर्फे घेतल्या गेलेल्या 'बहुरंगी बहर व्यक्तित्व स्पर्धा २०१८’ची अंतिम फेरी नुकतीच ठाण्यात पार पडली. बहुअंगाने बहरत असलेल्या मुलांचा शोध घेणारा हा प्रकल्प आहे.
.
.
 या स्पर्धेची प्रथम फेरी ही प्रश्नावली फेरी होती. मुलांची कल्पनाशक्ती, विचार, भावनिक विकास जोखणारे प्रश्न यात होते. यामध्ये ४५ प्रश्न मुलांना विचारण्यात आले होते. महराष्ट्रभरातून सुमारे ८०० उत्तरपत्रिका आल्या. त्यांचे परीक्षण करून गटचर्चा या दुसऱ्या फेरीसाठी ४९ मुलांची निवड करण्यात आली. .
.
गटचर्चेतून १० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. अंतिम फेरी- मुलाखत फेरी होती. या फेरीत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मुलांना बोलतं केलं. या बहुरंगी मुलांच्या रंजक मुलाखती तुम्हांलाही पाहता येतील.
.
.
यासाठी https://www.youtube.com/c/WayamMagazine या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हीही अनुभवा बहुरंगी बहर २०१८.

#wayam #competition #marathimagazine #videos
'वयम्' (Wayam) आणि 'वयम्' (Wayam) च्या फेसबुक पेज ला तुमच्या कडून खूप छान प्रतिसाद मिळतं आहे, मुलं, त्यांचे पालक, शाळा आणि बाकी सगळ्याच स्तरावरून 'वयम' चे कौतुक केल जात आहे. आम्हाला दिलेल्या या भरभरून रिस्पॉन्स साठी तुम्हा सगळयांचे मनापासून आभार !

#वयम् #likes #facebookpage #thankyou #wayam #kids #marathimagazine #kidsmagazine #children #childrenmagazine #kid
"बहुरंगी बहर" अनुभवायला या !!!!! #वयम् #बहुरंगीबहर #स्पर्धा
बालक-पालक दोघांसाठीही स्पर्धा! विजेत्यांना मिळेल आकर्षक बक्षीस !

#वयम् #दिवाळीअंकप्रतिक्रिया #wayam #reading #reviews #child #parents #competition
" नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेऊन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!! " 'वयम्' (Wayam) कडून तुम्हां सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा, शुभ दिपावली! #HappyDiwali #वयम् #दिवाळी
'वयम्' दिवाळी अंकाला वाचकांकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे, तुम्हा सर्वांचे आभार.

तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवा, Bookganga च्या  website  वर जाऊन तुमचे Reviews द्या आणि 'वयम्' अंक वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.

धन्यवाद!

#wayam #reviews #kids #diwaliank #diwali #marathi #marathimagazine #testimonials #reading #read #book #stories #learning #fun
'वयम' (Wayam) च्या 'आम्हीही वाचतो' या ऑनलाईन स्पर्धेतील विजेता शंतनु शिंदे सांगतोय त्याचा अनुभव. शंतनु याने एलेक्झांद्र द्यूमा यांच्या कादंबरीवर आधारित आणि भा.रा. भागवत यांनी अनुवाद केलेले 'कैद्याचा खजिना' हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकात फ्रान्स आणि फ्रेंच लोकांचे वर्णनं छानप्रकारे केले आहे. सर्वांनाच वाचन प्रेरणा दिनी प्रेरणा देणारा हा शंतनु. चला तर मग वाचूया त्याचा अनुभव!

#आम्हीहीवाचतो #वयम #वाचनप्रेरणादिन #kids #kidsmagazine #result #winners #marathi #marathimagazine #child #competition #online #reading #readbook #read
'वयम' (Wayam) च्या 'आम्हीही वाचतो' या ऑनलाईन स्पर्धेतील विजेता समंत बोन्द्रे सांगतोय त्याचा अनुभव. समंत याने लेखक- शिवाजी सावंत यांनी लिहिलेली 'युगंधर' ही कादंबरी वाचली आहे.
.
.
'युगंधर' ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे, श्रीकृष्णाने कायम स्वतःआधी इतरांचा विचार केला. श्रीकृष्णाच्या जीवनातले जे चमत्कार सांगितले जातात, ते वगळून श्रीकृष्ण दाखविणे हा ‘युगंधर’ लिहिण्यामागचा लेखक- शिवाजी सावंत यांचा हेतू होता. सर्वांनाच वाचन प्रेरणा दिनी प्रेरणा देणारा हा समंत. चला तर मग वाचूया त्याचा अनुभव!

#आम्हीहीवाचतो#वयम #वाचनप्रेरणादिन#wayam#marathimagazine#result#chil#thoughtprocess#kids#kidsmagazine#growth#thinkingability
'वयम' (Wayam) च्या 'आम्हीही वाचतो' ऑनलाईन स्पर्धेतील विजेता असीम आव्हाड सांगतोय त्याचा अनुभव. असीम याने `हिरॉईन ऑफ द डेझर्ट` हे डोन्या अल-नही ने लिहिलेले व शोभना शिकनीस यांनी अनुवाद केलेले पुस्तक वाचले आहे. सर्वांनाच वाचन प्रेरणा दिनी प्रेरणा देणारा हा असीम. 
#आम्हीहीवाचतो #वयम #reading #kids #books #marathimagazine #wayam #result #competition #wayam #childrenmagazine