ZeeMarathi

ZeeMarathi Follow

'मी मराठी, झी मराठी' #ZeeMarathi

http://bit.ly/UkhanaghyaUkhanaContest

936,932 Followers  96 Follow

Share Share Share

हे म्हणजे असं झालं..... थोडा विचार मी करतो, थोडी काळजी तू कर. #BhagoMohanPyare #ZeeMarathi #Celebrity #Actor #Actress #Entertainment #Marathi @sarita_mehendale_joshi @atulparchure @diptiiketkarr
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत.... पण ते जपावे कसे हे राहीबाई पोपरे यांच्याकडून शिकण्यासारखे. "उंच माझा झोका पुरस्कार २०१९" रविवार २५ ऑगस्ट संध्या ७ वा. #UnchMazaZoka #UMZ2019 #ZeeMarathi
आज रात्री ९:३० वा. नक्की पहा. #CHYD शेलिब्रिटी पॅटर्न #ZeeMarathi #Actor #Actress #Celebrity #Marathi #Entertainment @amrutadhongadeofficial @tejas.barve_ @bhaukadamofficial @bharat_ganeshpureofficial @shreyabugde @saagar_saggi @badrikekushal
सन्मानार्थी :- राहीबाई पोपरे 
पाहिलं तर तशा निरक्षर; पण निसर्गाच्या सानिध्यात खूप काही शिकल्या आणि आपल्या अथक परिश्रमांतून उभारली सेंद्रिय बियाणं बँक 
आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. ते बियाणे औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्टय़े कोणती, हे सगळं त्या सांगतात. "उंच माझा झोका पुरस्कार २०१९" रविवार २५ ऑगस्ट संध्या ७ वा. #UnchMazaZoka #UMZ2019 #ZeeMarathi #RahibaiPopre #FacePattern
मामा मुकाट्याने पैसे देणार की जबड्यात सुमीचा हात जाणार...? #MrsMukhyamantri #ZeeMarathi #Celebrity #Marathi #Actor #Actress #Entertainment @dhongade.amruta @tejas.barve_
सासरची गोष्ट तेव्हाच रंगते जेव्हा सून घरात नाही तर मनात नांदते...!! #AggabaiSasubai #ZeeMarathi #Celebrity #Marathi #Entertainment #Actor #Actress @tejashripradhan @g_oak1985 @nivedita_sarafyahoo.co.in
थुकरटवाडीच्या मालिकेचं नाव मिसमॅच मुख्यमंत्री असलं तरी सादरीकरण वाक्यावाक्याला विनोदाचा टाईमिंग मॅच करतंय...!! #CHYD शेलिब्रिटी पॅटर्न #ZeeMarathi #entertainment #Actor #Actress #Marathi #Celebrity @amrutadhongadeofficial @tejas.barve_official @shreyabugde @bhaukadamofficial @bharat_ganeshpureofficial @badrikekushal @tushardeval @saagar_saggi
सासूबाईंच्या आठवणीतील गोष्ट रंगणार, कुलकर्ण्यांच्या घरात मंगळागौर सजणार. 
#ZeeMarathi #AggabaiSasubai
@nivedita_sarafyahoo.co.in @tejashripradhan @g_oak1985
मुख्यमंत्र्यांची आई रुबाब मिरवायला गेली, नोकराच्या उत्तराने मात्र तिची चांगलीच फजिती केली.
#CHYD शेलिब्रिटी पॅटर्न #ZeeMarathi
@bhaukadamofficial @saagar_saggi @bharat_ganeshpureofficial @shreyabugde @tejas.barve_ @amrutadhongadeofficial @badrikekushal
अरुणाराजे या चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या, लेखक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. १९६९मध्ये पुण्यातील ‘एफटीआयआय’मधून प्रशिक्षण घेऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली.
"उंच माझा झोका पुरस्कार २०१९" रविवार २५ ऑगस्ट संध्या ७ वा. #UnchMazaZoka #UMZ2019 #ZeeMarathi #FacePattern
"झाऱ्याची बनियान" एक वेगळीच Concept...!! #CHYD शेलिब्रिटी पॅटर्न #ZeeMarathi
@bhaukadamofficial @shreyabugde @bharat_ganeshpureofficial @saagar_saggi @ankur_wadhave_official @tushardeval @yogesh_shirsat11 @tejas.barve_official @amrutadhongadeofficial
घराघरातील सासूसुनेच्या नात्याचा रंजक प्रवास उलगडणार भावोजींसंगे...!!
आजपासून अग्गंबाई सासूबाई विशेष होम मिनिस्टर संध्या ६:३० वा. #HomeMinister #ZeeMarathi @aadesh_bandekar